सोमवार, २८ मार्च, २०११

श्री गणेशाय नम:

बरेच दिवस ब्लॉग सुरु करायचा म्हणता होते. झाला (केला) एकदाचा सुरु. दोन तीन वर्षांपूर्वी एक ब्लॉग सुरु केला होता, नमनाच्या पोस्ट नंतर त्यानं मान टाकली. त्यानंतर परत ब्लॉग सुरु करायचा उत्साह नव्हता. आता परत लिहावसं वाटलं म्हणून हा सुरु केला. या ब्लॉगवर तरी (माझ्या) लेखनाचा उजेड पडेल अशी आशा आहे. अगदी दिसामांजी काही नसलं तरी आठवड्याला तरी लिहावं म्हणते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा